हरित मराठी वृत्तपत्र

Harita Marathi Newsletter

आम्हाला खाली आपला ईमेल द्या. आमच्या मासिक वृत्तपत्राद्वारे पर्यावरण क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना जाणून घ्या. प्रेरणा घ्या! आमच्या ऑनलाइन समुदायामध्ये सामील व्हा आणि आमच्या वृत्तपत्राद्वारे आमच्या कार्याबद्दल जाणून घ्या.

For our non-Marathi readers, every newsletter can be translated into a language of your choice when you view it on your desktop browser. Provide us with your email below. Get to know talented people in the environmental sector through our monthly newsletter. Get inspired! Join our online community and receive regular updates about our work.

वृत्तपत्रात छापून या

विक्री व खरेदी

पर्यावरणास अनुकूल असे हाताने तयार केलेले दागिने, पुनर्वापर उत्पादने, भरतकाम, लाकूड काम व लाकडी खेळणी, शिल्पे, कपड्यांचे काम, इत्यादी. जाहिरात, खरेदी, आणि विक्री करा.

विपणन

पर्यावरणास अनुकूल उत्पादने किंवा सेवांचा प्रचार, सल्लामसलत व तांत्रिक सेवांचा प्रचार, आणि पर्यावरण क्षेत्रात काम शोधत असाल तर आपल्या पात्रतेची प्रसिद्धी करू शकता.

प्रकाशन

प्रेरणा आणि सकारात्मक परिणामाचे स्रोत व्हा. आपण आपल्या लेखनाने जग बदलू शकता. आपल्या कल्पनांचा प्रसार करा. लेख, कविता, लघुकथा, पर्यावरणाशी संबंधित काहीही.

छायाचित्रण

डिजिटल छायाचित्रे किंवा सॅटेलाईट फोटोग्राफी, नेचर फोटो आणि व्हिडिओ आम्हाला पाठवा. वातावरणावर होणारे परिणाम दर्शवा. त्याच बरोबर खरेदीदार फोटो विकतही घेऊ शकतात.

वृत्तपत्र व्यतरिक्त ब्लॉग मध्ये हि छापून येतं