आपल्याला विनासायास ‘मराठी’ मध्ये आपल्या सेवा/ उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार करता यावा यासाठी आम्ही खालील पॅकेज उपलब्ध करून देतो.
वार्षिक लाभ पॅकेज:
- खास आपल्यासाठी आमच्या संकेतस्थळावर एक स्वतंत्र ‘मराठी’ पान (page): या पानावर ग्राहक आपल्या सेवा/ उत्पादनांची माहिती मराठीत वाचू/बघू शकतील. (वेगळ्या संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ आणि खर्च यांची बचत!)
- यात असेल एक विभाग जेथे तुम्ही आपल्या संस्थेबद्दल माहिती (१०० शब्द), एक लेख (५०० शब्दांपर्यंत) आणि ५ भिन्न उत्पादने / सेवा इ. छायाचित्रे आणि वर्णनासह (५० शब्दांपर्यंत वर्णन) प्रकाशित करू शकता.
- हे पान आपल्याला वर्षातून ३ वेळा अपडेट करता येईल.
- प्रत्येक नवीन अपडेट विषयीची जाहिरात आमच्या सोशल मीडियावर करता येईल.
- इंग्रजी ते मराठी अनुवादाची सुविधा समाविष्ट असेल.
- आमच्या संकेतस्थळावरील ‘सदस्य यादीत’ आपल्या संस्थेचा लोगो प्रसिद्ध केला जाईल.
- हे पान संपूर्ण वर्षासाठी उपलब्ध राहील, त्यानंतर नूतनीकरणाचा पर्याय उपलब्ध मात्र बंधनकारक नाही.
- या सेवेसाठी वार्षिक शुल्क रुपये ५०००/- आकारण्यात येईल.
चला तर मग, आजच ‘हरित मराठी’ चे सदस्य व्हा आणि व्यवसाय वृद्धीचा आरंभ करा!