सौर तंत्रज्ञान भागीदार - ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. ली., मुंबई
भविष्यात येऊ घातलेल्या ऊर्जा संकटावर मात करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे सौर तंत्रज्ञान! जाणून घ्या सौर तंत्रज्ञानाशी संबंधित उपयुक्त माहिती.
जल तंत्रज्ञान भागीदार - जलामृत वॉटर ट्रीटमेंट, कल्याण
‘जलं ददाति जीवनम्’ खरं आहे ना? म्हणूनच उपलब्ध पाण्याचे ‘जीवनदायी अमृतात’ रूपांतर करणारे तंत्रज्ञान सुद्धा तितकेच महत्वाचे! जाणून घ्या, ‘जल-उपचारा’ विषयी.
अन्न तंत्रज्ञान भागीदार - ब्रोटोस, मुंबई
ब्रोटोस चा असा विश्वास आहे कि 'अन्न हे पूर्णब्रह्म'. निसर्गाच्या आणि शेतकऱ्यांच्या साहाय्याने परवडणारे, झटपट आणि पौष्टिक निर्जलीकृत अंकुर ते तयार करून देत आहेत.
कचरा व्यवस्थापन भागीदार - ५ आर सायकल, मुंबई
“५ आर सायकल फाउंडेशन" ही एक ना-नफा संस्था आहे जी चांगल्या कचरा व्यवस्थापनास प्रोत्साहन देते. आपण त्यांना आपला कोरडा कचरा देऊ शकता.